Whatsapp Status in Marathi – Best One Liner Online Status Message

Hello buddies. Welcome to our beautiful site 123greetings quotes.com. Today we are here with Awesome Whatsapp Status in Marathi – Best One Liner Online Status Message with a great meaning and emotions in them to touch the hearts of different people of this world. Impress your friends with these wonderful whatsapp status messages which are really crucial when you go online on whatsapp messenger.

Whatsapp Status in Marathi - Best One Liner Online Status Message

कोणीतरी चुकीच्या रस्ता खाली जात आहेच ,तो त्याला गति प्रेरणा गरज नाही. काय तो आवश्यक त्याला दारांना शिक्षण आहे.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

Contents

Whatsapp Status in Marathi – Best One Liner Online Status Message

अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

whatsapp marathi msg

” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”
– वी . स. खांडेकर

भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं.

whatsapp marathi jokes

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही
दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयात.

Whatsapp Status in Marathi

रणा मेंदू अन्न आहे. आपण एक बसून पुरेशी नाही.
तो सतत आणि नियमित आहार आवश्यक आहे..
“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे –

Originally posted 2015-05-19 13:01:43.

Subscribe
Notify of

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

0 Comments
Inline Feedbacks
View all comments